उत्तराखंडमध्ये बोगदा खचून २० कामगार अडकले

उत्तराखंडमध्ये बोगदा खचून २० कामगार अडकले

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी येथे निर्माणाधीन टीएचडीसी बोगदा खचून सुमारे २० कामगार अडकले आहेत. बोगद्यात दगडमाती आणि पाणी शिरल्याने ही दुर्घटना घडली. बचाव पथकांनी आतापर्यंत १६ कामगारांना सुखरूप बाहेर काढले असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी बचावकार्य युद्धपातळीवर चालवण्याचे आदेश दिले आहेत.

Source: Lokmat

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies