रेणावी घाटात एसटी बस अपघात; दोन ठार, २८ जखमी

रेणावी घाटात एसटी बस अपघात; दोन ठार, २८ जखमी

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रेणावी घाटात दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून २८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर विटा आणि मिरजेच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Source: Zee 24 Taas

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies