महाराष्ट्रात 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकण, विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यातील काही भागांचा यात समावेश आहे. उर्वरित 9 जिल्ह्यांत किरकोळ पाऊस पडू शकतो. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.

Source: ABP Majha

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies