श्रावण महिन्यात चार सोमवार आहेत. प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य शिवामूठ म्हणून अर्पण करावे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस अर्पण करण्याची परंपरा आहे. मंदिरात दूध-दही अर्पण करताना स्वच्छतेची काळजी घ्यावी.
श्रावण सोमवार व्रत आणि शिवमूठ: जाणून घ्या संपूर्ण माहिती
Source: Zee 24 Taas