श्रावण महिन्याच्या दुसऱ्या दिवशी दुरुधरा, परीघ आणि शिव योगाचा शुभ संयोग आहे. ज्योतिषी आनंद पिंपळकर यांच्या मते, मिथुन राशीसाठी जुन्या व्यक्तीची भेट फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.
आजचे राशीभविष्य: श्रावणी शुक्रवारी शुभ योगांचा संयोग
Source: Zee 24 Taas