मान्सूनने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरू असून पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. विदर्भात मात्र पावसाच्या तुटीमुळे खरिपाच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा
Source: Divya Marathi