ताडदेव फ्लॅट विक्रीतील शाकाहारी अटीवरून वाद, एजंटची माफी

ताडदेव फ्लॅट विक्रीतील शाकाहारी अटीवरून वाद, एजंटची माफी

मुंबईतील ताडदेव येथे ६.५ कोटींच्या फ्लॅटसाठी 'शाकाहारींनाच प्रवेश' अशी अट ठेवल्याने वाद निर्माण झाला. या वक्तव्यावर मनसेसह विविध राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. वाद वाढल्यानंतर इस्टेट एजंट भावेश कावरे यांनी व्हिडिओ हटवून जाहीर माफी मागितली.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies