उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पिपलकोटी येथील टीएचडीसी जलविद्युत प्रकल्पाचा बांधकाम सुरू असलेला बोगदा कोसळला. अपघाताच्या वेळी २० कामगार आत होते, त्यापैकी १८ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. उर्वरित १२ जण अजूनही अडकले असून, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
चमोलीतील बोगदा कोसळून १२ कामगार अडकले, १८ जणांची सुटका
Source: Zee 24 Taas