डिजिटल अरेस्ट सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा

डिजिटल अरेस्ट सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा

सायबर गुन्हेगार पोलिस, सीबीआय किंवा ईडीच्या गणवेशातील व्यक्तीचा व्हिडीओ कॉल करून 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली पैसे उकळत आहेत. मुंबईतील दहिसरमध्ये ७१ वर्षीय नागरिकाकडून ४.५ लाख रुपये उकळल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील ८४ वर्षीय दाम्पत्याकडून ५० लाख रुपये उकळण्यात आले. ही कायदेशीर प्रक्रिया नसून तातडीने १९३० या हेल्पलाईनवर तक्रार करण्याचे आवाहन आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies