सामनाच्या अग्रलेखात अदानींना वनजमीन देण्याचा निर्णय चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. रायगड आणि अमरावतीत 84 हजार चौरस फूट वनजमीन नियम मोडून देण्यात आली. अलिबाग येथील सिमेंट प्रकल्पासाठी कांदळवनांची तोड होणार आहे. पर्यावरणाचे गंभीर नुकसान होणार असून, ही अदानी समूहाची दफनभूमी ठरेल, असा दावा केला आहे.
वंदे अदानी! मोदी-फडणवीसांनी राष्ट्रहिताचा बळी दिला
Source: Saamana