काळ आणि कुंभे जलविद्युत प्रकल्पांना चार वेळा प्रशासकीय मान्यता मिळूनही आणि कोट्यवधी रुपये खर्च होऊनही ते पूर्ण झालेले नाहीत. 1981 मध्ये सुरू झालेला हा उपक्रम 2006 पासून प्रत्यक्ष काम सुरू असून 2015 मध्ये खर्च वाढीमुळे काम थांबविण्यात आले. 2024 मध्ये चौथी सुधारित मान्यता मिळाली, परंतु प्रकल्प अद्याप अपूर्ण आहे.
काळ-कुंभे जलविद्युत प्रकल्प अद्याप रखडलेला
Source: Saamana