पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्कीये यांनी 'मक्का जॉइंट डिफेन्स ॲग्रीमेंट'वर स्वाक्षरी केली आहे. यामुळे मध्य-पूर्वेत पाकिस्तानचा प्रभाव वाढेल, पण भारताविरुद्ध संयुक्त लष्करी कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानची चीन आणि अमेरिकेसोबतची भागीदारी भारतासाठी अधिक चिंतेची आहे.
मक्का करार: पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्कीयेची नवी आघाडी
Source: BBC Marathi