भायखळ्यातील डॉ. भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीचा करार २०१८ मध्ये संपुष्टात आला, तरीही इंटॅक आणि जमनालाल बजाज फाऊंडेशनकडेच वास्तू आहे. आता नवीन संस्थेच्या नेमणुकीसाठी प्रस्तावाला गटनेत्यांच्या सभेत मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जानेवारी २०२५ मध्ये संग्रहालय पुन्हा सुरू करण्यात आले.
भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या देखभालीसाठी नवीन संस्थेची नेमणूक
Source: Prahaar