पश्चिम रेल्वे १५-१६ ऑगस्टच्या मध्यरात्री बोरिवली-भाईंदर दरम्यान चार तासांचा जंबो ब्लॉक घेणार आहे. यामुळे काही लोकल रद्द राहतील, तर काही फास्ट लाईनवर वळवल्या जातील. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेचा बोरिवली-भाईंदर दरम्यान जंबो ब्लॉक; गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या
Source: Prahaar