मोशी कचरा दुर्घटनेतील मृताच्या पत्नीची आत्महत्या

मोशी कचरा दुर्घटनेतील मृताच्या पत्नीची आत्महत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये मोशी कचरा दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शासनाच्या २० लाखांच्या मदतीवरून सासरकडून छळ होत असल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे दोन लहान मुली अनाथ झाल्या असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies