महाराष्ट्रात पावसाची उघडीप, घाटमाथ्यावर सरी कायम

महाराष्ट्रात पावसाची उघडीप, घाटमाथ्यावर सरी कायम

महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली असून, घाटमाथ्यावर सरी कायम आहेत. १ ते १० ऑगस्टदरम्यान राज्यात सरासरीपेक्षा ३६ टक्के कमी पाऊस झाला. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १३ ते २० ऑगस्टदरम्यान कोकण आणि विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies