मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या स्वागत समारंभात भारत जागतिक नेतृत्वाकडे आणि महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन केले. २०२९-३० पर्यंत हे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाढवण बंदर आणि तिसऱ्या मुंबईसारख्या प्रकल्पांचा उल्लेखही त्यांनी केला.
फडणवीस: महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे
Source: Prahaar