गोव्यात फेब्रुवारी २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता

गोव्यात फेब्रुवारी २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात विधानसभा निवडणुका फेब्रुवारी २०२७ मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, अंतिम कार्यक्रम आणि मतदानाच्या तारखा निश्चित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Source: Pudhari

More in Politics

Read the live feed on ZapIndies