बार कौन्सिल ऑफ इंडियाने NALSAR विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेतली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या दीक्षांत समारंभाला विरोध केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांची चौकशी आणि वकील नोंदणी रोखण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांचा थेट सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्याने हा निर्णय बदलण्यात आला. दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने BCI अध्यक्ष मनन मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
NALSAR वादात BCIचा U-Turn, विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे
Source: Pudhari