कृषी विभागात प्रथमच उभी संस्थात्मक रचना तयार झाली आहे. प्रत्येक संचालकाला तालुकास्तरापर्यंत मनुष्यबळ मिळाले आहे. सहा विभागांमध्ये कामकाज चालणार असून, ८८५ मंडळ व ९० उपविभागीय कार्यालये बंद करण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांचे समायोजन ६० दिवसांत होणार आहे.
कृषी विभागात नवी उभी संस्थात्मक रचना
Source: Agrowon