जनगणनेसाठी ४० प्रश्नांची यादी जाहीर; जात आणि कोरोना लसीचाही समावेश

जनगणनेसाठी ४० प्रश्नांची यादी जाहीर; जात आणि कोरोना लसीचाही समावेश

केंद्र सरकारने जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यासाठी ४० प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. यात जात, धर्म, कोरोना लसीकरणासह वैयक्तिक, शैक्षणिक आणि आर्थिक माहिती विचारली जाणार आहे. ही पहिली डिजिटल जनगणना असून, बर्फाच्छादित भागांत १ सप्टेंबरपासून सुरू होईल.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies