बंगळुरूचे शिक्षक आकाश स्वरूप यांनी केमिस्ट्रीची अवघड पीरियोडिक टेबल 'ड्रीमम वेकअम' या बॉलिवूड गाण्याच्या चालीवर शिकवली. व्हिडिओमध्ये विद्यार्थी नाचत-गात शिकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला असून, शिक्षकाच्या या अनोख्या पद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बंगळुरूच्या शिक्षकाने पीरियोडिक टेबल शिकवली 'ड्रीमम वेकअम'वर
Source: Asianet Marathi