महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम, कोकण-विदर्भात यलो अलर्ट
Source: Lokshahi Marathi