बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान त्यांच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यापूर्वी ही घटना घडल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
बीडमध्ये विलास घुले यांच्या पत्नीचा विष प्राशनाचा प्रयत्न
Source: Sarkarnama