समय रैनासह पाच कॉमेडियनवरील खटले रद्द

समय रैनासह पाच कॉमेडियनवरील खटले रद्द

सर्वोच्च न्यायालयाने समय रैना, विपुल गोयल, बलराज घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांच्यावरील फौजदारी खटले रद्द केले. 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी हे खटले दाखल होते. न्यायालयाने त्यांच्या प्रतिभेचे कौतुक करत सकारात्मक दिशेने काम करण्याचे आवाहन केले.

Source: Divya Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies