केंद्रीय गृह मंत्रालयाने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील १,०५७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील ८२ जणांचा समावेश आहे. देशभरात ३०१ शौर्य पदके, ९२ राष्ट्रपती पदके (विशिष्ट सेवेसाठी) आणि ६६४ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके देण्यात आली आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ८२ जवानांना पदके जाहीर
Source: Pudhari