मेलोनी राहुल गांधींना कोर्टात खेचू शकतात? कायद्यात तरतूद काय?

मेलोनी राहुल गांधींना कोर्टात खेचू शकतात? कायद्यात तरतूद काय?

काँग्रेसच्या कार्यक्रमात राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर परराष्ट्र धोरणाबाबत टीका केली, त्यावर संदीप दीक्षित यांनी मेलोनीबाबत विनोदी टिप्पणी केली. आता प्रश्न उपस्थित होतोय की इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी भारतीय न्यायालयात दावा दाखल करू शकतात का? कायद्यानुसार परदेशी नागरिकांना भारतीय न्यायालयात जाण्यास मनाई नाही, मात्र अटी लागू.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies