केंद्र सरकारने जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रश्नावली जाहीर केली असून त्यात ओबीसींचा स्वतंत्र उल्लेख नाही. यामुळे देशभरात वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश आणि विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ओबीसी उल्लेख नसल्याने जातनिहाय जनगणनेवर वाद
Source: Sarkarnama