जळगाव RTO कार्यालयाच्या आवारात ड्रायव्हिंग टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाच्या नंबर प्लेटवर HSRP नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पांढऱ्या प्लेटवर पिवळा रंग असल्याचे दिसून आले. RTO अधिकाऱ्यांनी दखल घेत संबंधित ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकाला नियमानुसार प्लेट बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
RTO आवारातील वाहनाला HSRP नियमांची बगल?
Source: Pudhari