उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप केला. १९६७-७१ दरम्यान काँग्रेसने ४५ सरकारे पाडली आणि १६ वेळा राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे आकडेवारीसह सांगितले. विरोधकांनी रचनात्मक चर्चेऐवजी पळवाट शोधल्याची टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला; शिंदेंचा आकडेवारीसह हल्ला
Source: Sarkarnama