माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर संसदेच्या अधिवेशनात सभागृहात न आल्याबद्दल टीका केली. ते म्हणाले, शहा सभागृहाला सामोरे जायला घाबरतात आणि ते नालायक आहेत. 2029 मध्ये सत्ता बदलणार असल्याचा दावा करतानाच शिक्षण क्षेत्रातील आंदोलनानंतर केंद्र सरकार माघारीच्या मोडमध्ये गेल्याचेही ते म्हणाले.
अमित शहा नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला
Source: Divya Marathi