उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्हा क्रीडा संकुलाला अचानक भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नवोदित खेळाडूंसाठी मूलभूत सुविधा आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
बीड क्रीडा संकुलाला सुनेत्रा पवार यांची अचानक भेट
Source: Prahaar