नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपने ५० हजार नवीन मतदार नोंदणीचे ध्येय ठेवले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सरकारी कामांचे प्रमोशन करण्याचे निर्देश दिले. गेल्यावेळी पराभवाची आठवण करून देत त्यांनी पूर्व विदर्भात ६ बैठका घेतल्या.
नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी
Source: Lokshahi Marathi