जयकुमार गोरेंचा सुषमा अंधारेंना इशारा

जयकुमार गोरेंचा सुषमा अंधारेंना इशारा

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना उद्धव गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना ब्रिफिंगबाबत सूचक इशारा दिला आहे. बालाजी सरोवरच्या कॅमेऱ्यांची तपासणी करण्याचे आव्हान त्यांनी केले. आपल्यावरील १८ गुन्ह्यांपैकी १५ मध्ये निर्दोषत्व सिद्ध झाल्याचेही ते म्हणाले.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies