काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना 'नालायक' म्हणत विद्यार्थी आंदोलनावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. तसेच महाराष्ट्रातील महायुती सरकारवर 40 टक्के कमिशनचा आरोप करत शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावरही टीका केली.
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाह यांच्यावर टोकाची टीका
Source: Maharashtra Times