धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचा दावा केला आहे. तुळजापूरमध्ये चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याच्या आरोपाला उत्तर देताना ते बोलत होते. सरनाईक म्हणाले, पाटील प्रसिद्धीसाठी आरोप करतात; त्यांच्यावर लक्ष ठेवून ऑपरेशन यशस्वी करू.
कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग; प्रताप सरनाईकांचा दावा
Source: Sakal