लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे दिल्लीतून आणतो: आठवले

लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे दिल्लीतून आणतो: आठवले

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईतील सत्कार सोहळ्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची मागणी केली. पैसे कमी पडल्यास दिल्लीतून आणण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

Source: ABP Majha

More in Politics

Read the live feed on ZapIndies