आठवले यांच्या दशकपूर्ती सोहळ्यात शिंदेंकडून कौतुक

आठवले यांच्या दशकपूर्ती सोहळ्यात शिंदेंकडून कौतुक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळ्यात त्यांच्या कार्याचा गौरव केला. आठवले यांना 'सामाजिक न्यायाची मशाल' आणि 'नीडर मास लीडर' अशी उपाधी देत शिंदे यांनी त्यांच्या संघर्षशील नेतृत्वाचे कौतुक केले. यावेळी छगन भुजबळ, अण्णा बनसोडे आदी उपस्थित होते.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies