केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्तीनिमित्त मुंबईत नागरी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवले यांचे संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणून गौरव केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे कौतुक केले.
रामदास आठवले यांचा नागरी सत्कार; फडणवीस, शिंदे यांचे कौतुक
Source: Prahaar