पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर DCC बॅंक निवडणुकीत दोषींना सोबत न घेण्याचे जाहीर केले आहे. बॅंकेतील गैरव्यवहाराची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होईल. सर्वांना एका तराजूत तोलता येणार नाही, असेही ते म्हणाले.
गोरेंचा इशारा: दोषींना निवडणूक लढवू देणार नाही
Source: Sarkarnama