मोदींनी लाल किल्ल्यावर 13 व्या वेळी फडकवला तिरंगा

मोदींनी लाल किल्ल्यावर 13 व्या वेळी फडकवला तिरंगा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर सलग 13 व्या वेळा तिरंगा फडकवला. भाषणात त्यांनी तरुणांसाठी मोफत एआय प्रशिक्षण आणि ऑनलाईन कोचिंगची घोषणा केली. तसेच नक्षलवाद संपत असल्याचा दावा करत 'दिमागी नक्षलवादी' ओळखण्याचे आवाहन केले.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies