ग्रामसभेचे अधिकार कागदावरच; अडथळे कायम

ग्रामसभेचे अधिकार कागदावरच; अडथळे कायम

ग्रामसभा ही गावपातळीवरील लोकशाहीचा आत्मा असली तरी बहुतांश गावांमध्ये ती केवळ नावापुरती राहिली आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांच्या मक्तेदारीमुळे ग्रामस्वराज्य प्रत्यक्षात येऊ शकले नाही. ७३ व्या घटनादुरुस्तीनंतरही ग्रामसभेला मिळालेले अधिकार पूर्णपणे वापरले जात नाहीत.

Source: BBC Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies