जालन्याच्या रेशीम उद्योगाला 'जालनाई' ब्रँड नाव

जालन्याच्या रेशीम उद्योगाला 'जालनाई' ब्रँड नाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जालना येथे रेशीम कोष खरेदी बाजारपेठ इमारतीचे लोकार्पण झाले. यावेळी जालन्याच्या रेशीमला 'जालनाई' असे ब्रँड नाव देण्यात आले. फडणवीस म्हणाले की, तुती हे पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देऊ शकते.

Source: Agrowon

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies