लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या प्रगतीचा वेग थांबवता येणार नसल्याचे सांगितले. 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशाने अधिक वेगाने पुढे जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन सुरू झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
पंतप्रधान मोदींचा देशवासियांना संदेश: 'आपण आता थांबू शकत नाही'
Source: Mumbai Tak