स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची 'शक्तीची सप्तधारा' घोषणा

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची 'शक्तीची सप्तधारा' घोषणा

८० व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी 'शक्तीची सप्तधारा' या संकल्पनेची घोषणा केली. उत्पादन, शेती, तंत्रज्ञान, गति-शक्ती, रक्षा शक्ती, हरित-निळी अर्थव्यवस्था आणि सॉफ्ट पॉवर या सात क्षेत्रांवर भर दिला जाणार आहे. भारतीय उत्पादनांना जागतिक ब्रँड बनवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Source: Mumbai Tak

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies