बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रूपांतर झाले असून, त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर, विशेषतः विदर्भावर दिसून येत आहे. हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भात विजांसह पावसाचा इशारा
Source: Divya Marathi