स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण समारंभात 'वंदे मातरम'चे पूर्ण गीत वाजवले गेले. पहिल्या दोन कडव्यांनंतर नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून आली. संसदेने अलीकडेच या गीताला राष्ट्रगीताइतकेच कायदेशीर संरक्षण दिले आहे. भाजपने यावरून काँग्रेसवर टीका केली आहे.
काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम' सुरू असताना नेत्यांची अस्वस्थता
Source: BBC Marathi