मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या 'दिमागी नक्षलवाद' या संकल्पनेवर भाष्य केले. हिंसक नक्षलवाद संपत असला तरी समाजात अराजकता पेरणारा बौद्धिक नक्षलवाद अधिक धोकादायक असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या 'वंदे मातरम्' धोरणावर टीका करताना त्यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रहार केला.
फडणवीस: 'दिमागी नक्षलवाद' हिंसक नक्षलवादाहून अधिक घातक
Source: Prahaar