स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम' गायनादरम्यान सोनिया गांधींनी ते थांबवण्याचा इशारा दिल्याचा भाजपचा आरोप आहे. काँग्रेसने तो फेटाळून लावला असून, खर्गे यांच्यासाठी खुर्ची आणण्याचे संकेत होते, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. 1937 च्या काँग्रेस कार्यकारिणीच्या निर्णयाचा दाखला देत पक्षाने भूमिका स्पष्ट केली.
वंदे मातरम प्रकरणी भाजप-काँग्रेस वाद
Source: Zee 24 Taas