स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम गायनावरून वाद सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर 'दिमागी नक्षलवाद' असल्याचा आरोप केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पलटवार करत भाजपची पितृसंस्था स्वातंत्र्यसंग्रामात नव्हती, असे म्हटले. सोनिया गांधींनी वंदे मातरमला विरोध केल्याचा भाजपचा दावा खोडून काढत खर्गे यांच्या आरोग्याचे कारण दिले.
वंदे मातरम वादावर फडणवीस-सपकाळ यांच्यात शाब्दिक चकमक
Source: ABP Majha